चक्क विमानात रेस्टॉरंट....मोदींपासून मिळाली प्रेरणा

 चक्क विमानात रेस्टॉरंट....मोदींपासून मिळाली प्रेरणागुजरात: वडोदरा येथे एका व्यक्तीने खराब विमानाचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केले.ते म्हणाले, "मी हे विमान बंगळुरूहून वडोदरा येथे आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्यटनाला चालना देण्याचे स्वप्न आहे, तिथून मला विमानाच्या आत रेस्टॉरंट उघडण्याची प्रेरणा मिळाली."0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post