24 तासांत ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर, ‘या’ तालुक्यात शून्य रूग्ण



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 140 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 8 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 13

अकोले - 4

राहुरी - 5

श्रीरामपूर - 7

नगर शहर मनपा - 8 

पारनेर - 21

पाथर्डी - 1

नगर ग्रामीण - 16 

नेवासा - 5

कर्जत - 4

राहाता - 16

श्रीगोंदा - 24

कोपरगाव - 6

शेवगाव - 3

जामखेड -  0

भिंगार छावणी मंडळ - 3

इतर जिल्हा - 4

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 60, खासगी प्रयोगशाळेत 57 तर अँटीजेन चाचणीत एकूण 23 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post