1 लाखांची लाच... वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात

  1 लाखांची लाच... वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यातमुंबई : मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली आहे. सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एसीबीने कार्यालयात सापळा रचून सुजाता पाटील यांना बेड्या ठोकल्या आहे. तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी सुजाता पाटील यांनी केल्याचा आरोप आहे.

40 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने सापळा रचून डीसीपी सुजाता पाटील यांना कार्यालयात अटक केली. मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सुजाता पाटील कार्यरत आहेत. पाटील यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post