कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये सोयाबीन प्रती क्विंटलला इतका भाव

 कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये सोयाबीन ची आवक सुरू




अहमदनगर : कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरकडून सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवाना कळविण्यांत येते की बाजार समितीचे मुख्य यार्डचे भुसार विभागामध्ये सोयाबीन या शेतमालाची आवक सुरु झाली आहे . आज बुधवार दिनांक २३/०९/२०२१ रोजी ५०० से ६०० डाग आवक आली आहे. त्यास जास्तीत जास्त बाजारभाव प्रति  क्विंटल रुपये ५०००/- ते ६३००/- सरासरी इतका मिळाला आहे. तरी सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवानो आपला शेतमाल विक्रीसाठी सुकवून व स्वच्छ करून आणावा जेणे करुन शेतकऱ्यांना त्यांचे सोयाबीन या शेतमालास जास्तीत जास्त बाजारभाव मिळेल, असे आवाहन बाजार समितीचे सभापती  अभिलाष रावसाहेब धिंगे यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post