शिर्डी विमानतळ परिसरात वसणार नवीन सुविधायुक्त शहर...मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी

 शिर्डी विमानतळ परिसरात वसणार नवीन सुविधायुक्त शहर...


 

विमानतळा सभोवतालचा परिसर विकसित करून सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसराची निवड करण्यास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट 'आशा' असे विकसित भागाचे नाव असेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post