शेवगाव मध्ये राष्ट्रवादीला धक्का... जि. प. सदस्यासह असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत

 राष्ट्रवादीचा जि.प. सदस्य शिवसेनेत

भातकुडगावचे सदस्य : आजी-माजी सरपंच, उपसरपंचांचाही समावेशशेवगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे : विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, आजी, माजी सरपंच, उपसरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती शिवसेना तालुकाध्यक्ष अविनाश मगरे यांनी दिली.

शेवगाव तालुका हा राष्ट्रवादीचा गड मनाला जातो. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावल्याची चर्चा आहे.मुंबई येथे शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ यांच्यासह सरपंच, उपसरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला.

किरण जाधव, माजी सरपंच गोरक्ष नाना खेडकर, मुंगी ग्रामपंचायत सदस्य मुंबई येथे शिवसेना नेते विश्वनाथ नितीन घोरपडे, अशोक कांबळे, नेरुळकर यांच्या उपस्थितीत सोमवारी वाडगावचे सरपंच लक्ष्मण गायकवाड . सदस्य रामभाऊ साळवे, दादेगावचेयावेळी विधानसभा संपर्क प्रमुख सरपंच अशोक दारकुंडे, उपसरपंच नंदकुमार मोरे, अहमदनगर अरुण दारकुंडे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी,  विष्णू तुजारे, . जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते, मधुकर कराड, अशोक कांबळे, युवासेना उपप्रमुख सादिक शेख, किसन डाके, चंद्रशेखर ढवळे, अशोक शिंदे, विनोद घोरपडे, किशोर भारस्कर, संभाजी घोरपडे, शेखर मोहिते, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल घुले, लक्ष्मण तासतोडे, दहिगावने जिल्हा परिषद गटप्रमुख देविदास चव्हाण साळवे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post