संगमनेर पारनेर अकोल्यात उद्रेक,जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 723 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 38 बाधितांची भर पडली आहे.





24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 160

अकोले - 85

राहुरी - 25

श्रीरामपूर - 20

नगर शहर मनपा - 38

पारनेर - 86

पाथर्डी - 78

नगर ग्रामीण - 34

नेवासा - 30

कर्जत - 16

राहाता - 45

श्रीगोंदा - 48

कोपरगाव - 1

शेवगाव - 29

जामखेड - 16

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा - 7

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 197, खासगी प्रयोगशाळेत 308 तर अँटीजेन चाचणीत एकूण 218 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post