शेवगाव तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी...नांदणी चांदणी नदीला पूर... video

 शेवगाव तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी...नांदणी चांदणी नदीला पूर... video
पाथर्डी तालुक्यातील डोंगरमाथ्यावर शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे धाकटी पंढरी क्षेत्र वरुर, (ता.शेवगाव) येथील नांदणी व चांदनी  नदीला पुन्हा पूर आला असून सध्या पुलावरून पाणी वाहत आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post