स्व.दिलीप गांधी यांच्या संकल्पनेचा नितीन गडकरींना केला उल्लेख...व्हिडिओ

 


स्व.दिलीप गांधी यांच्या संकल्पनेचा नितीन गडकरींना केला उल्लेख...व्हिडिओनगर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात नगरचे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांची आठवण काढली. नगर-कल्याण महामार्गावर नवीन पुणे वसविण्याची संकल्पना माजी खा.दिलीप गांधी यांनी मांडली होती. त्यासाठी त्यांनी जागाही दाखवली होती व जमिनी देण्यासाठी स्थानिकांची मनोभूमिकाही तयार केली होती. नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात गांधी यांच्या त्या प्रस्तावाची आठवण करीत सात वर्षांपूर्वी समोर आलेली ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे अशी सूचना केली.

video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post