बीड पोलिसांचं पथक मुंबईत करुणा शर्मांच्या मुंबईतील घराची तपासणी

 बीड पोलिसांचं पथक मुंबईत करुणा शर्मांच्या मुंबईतील घराची तपासणी
मुंबई : करुणा शर्मा यांना अंबाजोगाई कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाता बीड पोलिसांचं एक पथक करुणा शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झालं आहे. सकाळी हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या मदतीनं पुढील तपास करण्यात येत आहे. बीड पोलिसांकडून करुणा शर्मा यांच्या घरात सर्च ऑपरेशन केलं जात आहे. करुणा शर्मा या रविवारी परळीमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीत एक पिस्तूल आढळून आलं होतं


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post