बाजार समितीला नोटीस आल्यानंतर अजितदादा पवारांचे पाय धरले संदेश कार्ले ...video

 बाजार समितीला नोटीस आल्यानंतर अजितदादा पवारांचे पाय धरले संदेश कार्ले 
नगर-  संदेश कार्ले म्हणाले की शिवसेना आदेशावर चालते गाडे यांनी दिलेला एकही आदेश मोडला नाही . बाजार समितीचे निम्मे संचालक आम्हाला येऊन भेटतात आम्ही गरीब आहेत गैरव्यवहाराशी आमचा सबंध नसल्याचे सांगतात . आम्ही कधीच रात्रीच्या वेळि माजी राज्यमंत्री कर्डिले यांना भेटलो नाही ऊलट तुम्हीच बाजार समितीला नोटीस आल्यानंतर अजितदादा पवारांचे पाय धरले अशी टिका कार्ले यांनी केली .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post