शनिवार पासून कांदा लिलाव बेमुदत बंद

शनिवार पासून कांदा लिलाव बेमुदत बंद

  
अहमदनगर : स्व. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारामध्ये माल वाहतूकदार व खरेदीदार यांच्यामधील वाराई हमाली संदर्भात चर्चा करूनही वाद न मिटल्याने शनिवार ( दि 4) पासून पुढील निर्णय होईपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवणार असल्याचे जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार शिकरे यांनी कळविले असून शेतकऱ्यांनी आपला कांदा नेप्ती उपबाजार समिती येथे विक्रीसाठी आणू नये असे आवाहन बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post