कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम,जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 720 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 20 बाधितांची भर पडली आहे




24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 132

अकोले - 84

राहुरी - 36

श्रीरामपूर - 19

नगर शहर मनपा - 20

पारनेर - 89

पाथर्डी - 41

नगर ग्रामीण -30

नेवासा - 33

कर्जत - 61

राहाता - 29

श्रीगोंदा - 75

कोपरगाव - 24

शेवगाव - 28

जामखेड - 9

भिंगार छावणी मंडळ -3

इतर जिल्हा - 7

मिलिटरी हॉस्पिटल -3

इतर राज्य - 0



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post