प्रा .गाडे यांना विधानपरिषदेत कुणी फसवले ? बाळासाहेब हराळ...video

प्रा .गाडे यांना विधानपरिषदेत कुणी फसवले ?  बाळासाहेब हराळ  नगर- प्रा . गाडे यांना विधानपरिषदेत कुणी फसवले ?यावेळी हराळ म्हणाले की शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मदत केली म्हणुन कर्डिले आमदार झाले . मात्र विधान परिषदेत त्यांना फसवुन राष्ट्रवादीला त्यांनी  मदत केली .0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post