विरोधकांच्या हातात ती नोटीस कशी पडली. सत्तेचा गैरवापर सभापती अभिलाष घिगे

विरोधकांच्या हातात ती नोटीस कशी पडली. सत्तेचा गैरवापर सभापती अभिलाष घिगेअहमदनगर--बाजार समितीचा सभापती म्हणुन मला अद्याप कोणतीच कारणे दाखवा नोटीस मिळाली नाही . आम्हाला पाठवली तर आमच्याआधी विरोधकांच्या हातात ती नोटीस कशी पडली .सत्तेचा गैरवापर करून अशा नोटीसा पाठवल्या असल्या तरी नगर तालुक्यातील जनता सर्व सत्य जाणुन आहे . अशा नोटीसा काढुन बाजार समितीच्या निवडणुकीत काही फायदा मिळेल का असा विरोधकांचा हेतू असला तरी नोटीस प्राप्त झाल्यानंतरच उत्तर देऊ ..-अभिलाष घिगे,सभापती, बाजार समिती, नगर.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post