मनसेचे फायर ब्रॅण्ड नेते सुमित वर्मांसाठी मंगळवारी नगरमध्ये

 मनसेचे फायर ब्रॅण्ड नेते सुमित वर्मांसाठी मंगळवारी नगरमध्येमनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मनसे नेते उद्या नगरमध्ये " युवा अंडरग्राउंड " या अखंड भारताच्या कर्तबगार युवकांना समर्पित असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नगर येथील माऊली संकुल सभागृह या ठिकाणी उद्या मंगळवारी सकाळी ११.०० वा पार पाडणार आहे. २०१८ च्या महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रथमच नगरमध्ये मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेते सुमित वर्मा यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने येत आहेत. कार्यक्रम राजकीय नसला तरी सुमित वर्मा यांच्या सामाजिक कार्याची दखल देखील पक्ष घेत आहे अशी चर्चा जनमानसात आहेत .मनसेचे नेते पुणे नगरसेवक वसंत तात्या मोरे आणि मनसेच्या शॅडो कॅबिनेट मंत्रालयातील पुणे महिला नगराध्यक्ष सौ रुपाली ताई ठोंबरे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post