संगमनेरात उद्रेक, जिल्ह्यात पुन्हा मोठी रूग्णवाढ..24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 731 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 31बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे





- संगमनेर - 188

अकोले - 32

राहुरी - 32

श्रीरामपूर - 28

नगर शहर मनपा -31

पारनेर - 60

पाथर्डी - 62

नगर ग्रामीण -58

नेवासा -11

कर्जत - 49

राहाता - 37

कोपरगाव -29

शेवगाव -35

जामखेड -13

श्रीगोंदा-62

भिंगार छावणी मंडळ -1

इतर जिल्हा -13

मिलिटरी हॉस्पिटल 0

इतर राज्य -0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post