अकोले,संगमनेर, पारनेरात करोना ‘अनब्रेक’, 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 776  नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 34 बाधितांची भर पडली आहे






24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे


- संगमनेर - 118

अकोले - 137

राहुरी - 21

श्रीरामपूर - 20

नगर शहर मनपा -34

पारनेर - 78

पाथर्डी - 26

नगर ग्रामीण -27

नेवासा - 43

कर्जत - 34

राहाता - 49

श्रीगोंदा - 69

कोपरगाव - 18

शेवगाव - 50

जामखेड - 12

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा -23

मिलिटरी हॉस्पिटल -1

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post