संगमनेर, पारनेरात करोना ‘अनब्रेक’, 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

   नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 857 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 22बाधितांची भर पडली आहे

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 216

अकोले - 71

राहुरी - 29

श्रीरामपूर - 21

नगर शहर मनपा - 22

पारनेर - 89

पाथर्डी - 45

नगर ग्रामीण -26

नेवासा - 59

कर्जत - 49

राहाता - 24

श्रीगोंदा - 75

कोपरगाव - 21

शेवगाव - 62

जामखेड - 9

भिंगार छावणी मंडळ -7

इतर जिल्हा -7

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post