संगमनेर, राहाता करोना ‘अनब्रेक’, 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

   नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 623 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 33 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे




- संगमनेर - 90

अकोले - 17

राहुरी - 24

श्रीरामपूर - 26

नगर शहर मनपा -33

पारनेर - 57

पाथर्डी - 35

नगर ग्रामीण -42

नेवासा -38

कर्जत - 36

राहाता - 87

कोपरगाव -19

शेवगाव -61

जामखेड -10

श्रीगोंदा-47

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा -22

मिलिटरी हॉस्पिटल 1

इतर राज्य -0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post