जिल्ह्यात करोनाचा कहर...24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 848  नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 19 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे




- संगमनेर - 175

अकोले - 86

राहुरी - 43

श्रीरामपूर - 22

नगर शहर मनपा -19

पारनेर - 90

पाथर्डी - 62

नगर ग्रामीण -40

नेवासा -38

कर्जत - 27

राहाता - 24

कोपरगाव -30

शेवगाव -66

जामखेड -18

श्रीगोंदा-77

भिंगार छावणी मंडळ -3

इतर जिल्हा -9

मिलिटरी हॉस्पिटल 0

इतर राज्य -0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post