जिल्ह्यात करोना रुग्णवाढ कायम,24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 719  नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 31 बाधितांची भर पडली आहे








24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे


- संगमनेर - 184

अकोले - 64

राहुरी - 21

श्रीरामपूर - 16

नगर शहर मनपा -31

पारनेर - 78

पाथर्डी - 20

नगर ग्रामीण -27

नेवासा - 22

कर्जत - 34

राहाता - 26

श्रीगोंदा - 78

कोपरगाव - 41

शेवगाव - 30

जामखेड - 18

भिंगार छावणी मंडळ -1

इतर जिल्हा -11

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post