संगमनेर, पारनेरात करोना ‘अनब्रेक’, 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 633 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 29 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे













- संगमनेर - 155

अकोले - 18

राहुरी - 17

श्रीरामपूर - 15

नगर शहर मनपा -29

पारनेर - 79

पाथर्डी - 28

नगर ग्रामीण -29

नेवासा -17

कर्जत - 31

राहाता - 65

कोपरगाव -25

शेवगाव -23

जामखेड -8

श्रीगोंदा-47

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा -18

मिलिटरी हॉस्पिटल 2

इतर राज्य -0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post