नगर शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णवाढ कायम,24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 783 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 64 बाधितांची भर पडली आहे





24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 156

अकोले - 78

राहुरी - 81

श्रीरामपूर - 23

नगर शहर मनपा -64

पारनेर - 65

पाथर्डी - 42

नगर ग्रामीण -27

नेवासा - 43

कर्जत - 41

राहाता - 46

श्रीगोंदा - 34

कोपरगाव - 33

शेवगाव - 28

जामखेड - 12

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा -9

मिलिटरी हॉस्पिटल -1

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post