नगर शहरातील वकिलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

 नगर शहरातील वकिलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

अहमदनगर प्रतिनिधी - शहरातील वकील एडवोकेट हर्षद चावला रा. तारकपूर येथील घरी जात असताना काल दि.6 सप्टेंबर रोजी रात्री काही अज्ञात इसमांनी अडून धमकी देत धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना नुकतीच समोर आली एडवोकेट चावला हे ताराकपूर येथे आपल्या घरी जात असताना काही इसमांनी शासकीय विश्राम गृह परिसरामध्ये आडवून धारदार शस्त्राने हल्ला केली. सदर घटने नंतर एडवोकेट चावला यांना उपचारासाठी सावेडी येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला कशामुळे झाला नेमके कारण स्पष्ट झाले नाही तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post