एक लाखांची लाच...शाखा अभियंता 'एसीबी'च्या जाळ्यात

एक लाखांची लाच...शाखा अभियंता 'एसीबी'च्या जाळ्यात कल्याण:   कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता अविनाश पांडुरंग भानुशाली यांना कार्यालयातच 1 लाख रूपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीसाठी भुसंपादनाचे काम सध्या कल्याण तालुक्यात सुरू आहे. या महामार्गात बाधित होणा-या जमिनींचे मुल्यमापन करून  अहवाल देण्याचे कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात आहे. दरम्यान अहवाल देण्यासाठी कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता भानुशाली यांनी अहवाल देण्यासाठी तक्रारदार बांधकाम बाधिताकडून 9 सप्टेंबरला पडताळणी दरम्यान चार लाख रूपये लाचेच्या स्वरूपात स्विकारले. दरम्यान आणखीन 1 लाख रूपये दिल्याशिवाय अहवाल मिळणार नाही असे भानुशाली यांनी संबंधित बाधितालाकल्याण:  कल्याणचे तहसिलदार, केडीएमसीचा कनिष्ठ अभियंता असे अधिकारी एका पाठोपाठ लाचेच्या हव्यासापोटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकल्याच्या घटना नुकत्याच घडल्या असताना लाचखोरीचे सत्र अद्याप सुरूच असल्याचे सोमवारी झालेल्या आणखीन एका कारवाईतून समोर आले आहे. कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता अविनाश पांडुरंग भानुशाली यांना कार्यालयातच 1 लाख रूपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post