विक्रम राठोड यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

विक्रम राठोड यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट नगर: युवासेना जिल्हा प्रमुख विक्रम राठोड यांनी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुंबईत वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे फोटो राठोड यांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post