'कमळवाला आणि कमला'... भाजप नेत्याचे फोटो कॅप्शन चर्चेत

 

'कमळवाला आणि कमला'... भाजप नेत्याचे फोटो कॅप्शन चर्चेतमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरीकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांची नुकतीच वाशिंग्टन डीसीमध्ये भेट झाली. राष्ट्रपती जो बायडन यांच्या भेटीपूर्वीच कमला हॅरीस आणि मोदी भेटले. ही भेट सर्वांसाठीच विशेष आहे. कारण कमला हॅरीस ह्या मुळ भारतीय वंशाच्या आहेत. त्यांची आई अमेरीकेत गेली आणि तिकडेच ते नंतर स्थायिक झाल्या. नेटवर तर दोघांच्या भेटीबद्दल मिम्सचा पाऊस आलाय.  ह्या सगळ्या भेटीवर खुद्द भाजपच्या आमदार अतुल भातखळकर यांनी जे ट्विट केलंय ते मात्रं खास चर्चेत आहे. 

मोदी आणि कमला हॅरीस यांचा एक फोटो ट्विट करत त्यांनी फोटोला कॅप्शन दिलंय- 'कमळवाला आणि कमला'.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post