मोठी बातमी...मुंबई वगळता इतर मनपा क्षेत्रात ३ सदस्यीय प्रभाग

 मोठी बातमी...मुंबई वगळता इतर मनपा क्षेत्रात ३ सदस्यीय प्रभागमुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठं राजकारण सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post