राज्यातील चित्रपट व नाट्यगृहे खुली करण्यास परवानगी

राज्यातील चित्रपट व नाट्यगृहे खुली करण्यास परवानगी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली राज्यातील चित्रपट व नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. याबाबतची सविस्तर कार्यपद्धती (#SOP) तयार करण्यात येत असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post