शिवसेनेला धक्का... माजी खासदाराला 'ईडी'चे समन्स


शिवसेनेला धक्का... माजी खासदाराला 'ईडी'चे समन्स मुंबईः शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना सक्तवसुली संचनालयाने (ईडी) समन्स बजावले आहेत. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसुळांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अडसुळ यांना ईडीने समन्स बजावले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post