राज्यासह जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या... नगरला नवे पोलीस उपअधीक्षक

 राज्यातील ५४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर जिल्ह्यातील ३ अधिकाऱ्याच्या बदल्यानगर: दीपाली काळे ( अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर) यांची नाशिकला पोलीस अकादमीच्या पोलीस अधीक्षक म्हणून बदली

त्यांच्या जागी अंबाजोगाई येथून स्वाती भोर यांची बदली.

विशाल ढमे ( डीवायएसपी, नगर शहर) यांची औरंगाबाद शहरात बदली

प्रांजली सोनवणे (डीवायएसपी आर्थिक गुन्हे) यांची सोलापूर शहरात बदली

याशिवाय नगरला डीवायएसपी मुख्यालय या पदावर पिंपरी चिंचवड येथून संजय नाईक पाटील यांची नियुक्ती

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post