संगमनेर, पाथर्डी, पारनेर मध्ये कहर,24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर


नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 953 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 41 बाधितांची भर पडली आहे



24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -186

अकोले - 58

राहुरी - 46

श्रीरामपूर - 23

नगर शहर मनपा - 41

पारनेर - 91

पाथर्डी - 106

नगर ग्रामीण - 43

नेवासा - 59

कर्जत - 52

राहाता - 62

श्रीगोंदा - 73

कोपरगाव - 23

शेवगाव - 40

जामखेड - 29

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 20

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 293, खासगी प्रयोगशाळेत 363 तर अँटीजेन चाचणीत एकूण 297 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post