जिल्ह्यात रूग्णवाढीला काहीसा ब्रेक पण संगमनेरात उद्रेक कायम...

 जिल्ह्यात रूग्णवाढीला काहीसा ब्रेक पण संगमनेरात उद्रेक कायम...



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 619 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 27 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 121

अकोले - 41

राहुरी - 13

श्रीरामपूर - 31

नगर शहर मनपा - 27 

पारनेर - 42

पाथर्डी - 64

नगर ग्रामीण - 29 

नेवासा - 55

कर्जत - 28

राहाता - 8

श्रीगोंदा - 70

कोपरगाव - 15

शेवगाव - 50

जामखेड - 13

भिंगार छावणी मंडळ - 4

इतर जिल्हा - 8

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 125, खासगी प्रयोगशाळेत 295 तर अँटीजेन चाचणीत एकूण 199 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post