खा.विखेंच्या शुभेच्छांवर आ.रोहित पवारांची प्रतिक्रिया.. ‘सोबत काम करूया’...

 विखेंच्या शुभेच्छांवर आ.रोहित पवारांची प्रतिक्रिया...म्हणाले ‘सोबत काम करूया’...नगर : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांना वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. नगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनीही सोशल मिडियावर आ.पवार यांना शुभेच्छा दिल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना आ.पवार यांनी खा.विखेंचे आभार मानत नगर जिल्हा व माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी सोबत काम करूया अशी भावना व्यक्त केलीय.


धन्यवाद! आपल्या शुभेच्छा मिळाल्या. नगर जिल्ह्याच्या आणि माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच सोबत काम करूया!
Quote Tweet
Dr. Sujay Vikhe Patil
@drsujayvikhe
·
कर्जत - जामखेडचे आमदार @RRPSpeaks यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post