एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार

 


 राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार

मराठवाड्यात पुरामुळे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा देता आली नाही त्यांनी प्रवेश परीक्षा कक्षाशी ई-मेलने संपर्क साधावा त्यांची परीक्षा नंतर घेण्यात येईल - चिंतामणी जोशी ,प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त 

 ई-मेल : maharashtra.cetcell@gmail.com

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post