राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

 राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; सहा टप्प्यांत होणार निवडणुकासहकारी संस्थांच्या निवडणुका लागणार, 20 सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश
मुंबई : सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार नाहीत असं राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सांगितलं आहे. प्राधिकरणाने डिसेंबर 2020 पर्यंत निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांच्या आत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच येत्या 20 सप्टेंबरपासून या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post