राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून 'यांना' उमेदवारी जाहीर

 

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी रजनी पाटील यांची उमेदवारी जाहीरनवी दिल्ली;:  राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.रजनी पाटील सोनिया गांधी यांच्या विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जातात. राजीव सातव यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेवर पोटनिवडणूक होत आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post