नगरमध्ये उद्या कोवीशिल्ड लसीकरणाचा डोस वाचा सविस्तर...

 लसीकरण संबंधीत सूचना! गुरुवार, दि.  2 सप्टेंबर 2021 रोजी कोवीशिल्ड लसीकरणाचा डोस जवळ दर्शविलेल्या ८ आरोग्य केंद्रांवरप्रत्येकी 300 प्रमाणे 2400 डोस सकाळी ९ वाजेपासून फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी उपलब्ध राहतील!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post