नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे, खा.विखेंनी घेतली रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट

 नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे, खा.विखेंनी घेतली रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेटनगर : खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी  दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे तथा दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांची  भेट घेतली. यादरम्यान अहमदनगर - पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करणे, अहमदनगर रेल्वे स्थानक नूतनीकरण करून प्रवाशांसाठी अद्यावत आणि सुसज्ज करणे याबाबत सविस्तर चर्चा झाली.  त्याचबरोबर दूरसंचार मंत्रालयाशी निगडित असलेल्या काही समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली.यामध्ये मुख्यतः ग्रामीण भागात मोबाइलला रेंज येत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post