तहसीलदार देवरे यांची लंकेच्या मालकीच्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई

 तहसीलदार देवरे यांची लंकेच्या मालकीच्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई



पारनेर: तहसीलदार ज्योती देवरे यांनी  निघोज परिसरात वाळू तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला आहे. तहसीलदार देवरे पाहताच वाहन चालक पसार झाला. या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. हा अवैधरित्या वाळू वाहतूक करत असलेला ट्रक क्र.MH 42 8886 हे आढळून आला. हे वाहन गणेश लंके यांच्या मालकीचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  गणेश लंके हे निघोजचे रहिवासी आहेत.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post