रेल्वे अपघात....रूळ तुटल्याने दोन डबे घसरले...

 लोणावळा : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात. दौंड- इंदोर या गाडीला लोणावळा मध्ये अपघात. रेल्वेचे रुळ तुटल्याने दोन डबे रुळावरून घसरले. सकाळी आठ वाजताची घटना. सुदैवाने कोणीही जखमी अथवा जीवितहानी नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post