गूढ वाढले..,सौताडा दरीत ग्रामविकास अधिकार्याने उडी मारली, मृतदेह अजूनही न सापडल्याने ग्रामसेवक युनियन.....

 

सौताडा दरीत ग्रामविकास अधिकार्याची  आत्महत्या, मृतदेह अजूनही न सापडल्याने ग्रामसेवक युनियनचे प्रशासनाला निवेदन

पाटोदा - अहमदनगर जिल्हा परिषदेचे ग्राम विकास अधिकारी झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा (ता.पाटोदा, जि.बीड) दरीत उडी मारून आत्महत्या केली. ते पंचायत समिती श्रीगोंदा कार्यालयात होते

गवांदे झुंबर  ग्रामसेवक पंचायत समिती श्रीगोंदा आत्महत्या झालेल्या ग्रामसेवकांची मृतदेह शोध मोहीम हाती घ्यावी अन्यथा जिल्हा ग्रामसेवक संघटना आंदोलन करणार याचे निवेदन जि.प.   उपमुख्य कार्यकारी अधिकारी  निखिल कुमार ओसवाल साहेब यांना सादर करताना  ग्रामसेवक युनियनचे  राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे. समवेत पदाधिकारी
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post