मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आ.रोहित पवारांना पत्र, ‘या’ कामासाठी केले कौतुक

 


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आ.रोहित पवारांना पत्र... नगर : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आ.रोहित पवार यांना पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले आहे. आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ऐतिहासिक किल्ल्याजवळ देशातील सर्वांत उंच भगवा स्वराज्य ध्वज उभारण्यात येणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी हा ध्वज उभारण्यात येणार असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी या उपक्रमाची दखल घेत आ.पवार यांना पत्र पाठवले आहे.


Rohit Pawar

@RRPSpeaks

खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात उभारण्यात येणाऱ्या विक्रमी उंचीच्या भगव्या 'स्वराज्य ध्वज' उभारणीच्या उपक्रमास मुख्यमंत्री मा. @OfficeofUT  साहेब आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नवी ऊर्जा देणाऱ्या आहेत. याबद्दल आपले मनापासून आभार! धन्यवाद!0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post