आ.मोनिका राजळे देतायत पूरग्रस्तांना आधार....

 

आ.मोनिका राजळे देतायत पूरग्रस्तांना आधार....नगर: शेवगाव पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे काही तासांतच होत्याचे नव्हते झाले. अनेकांचे संसार पुरात वाहून गेले आहेत. या संकटात आ.मोनिका राजळे गावागावात जाऊन आपत्ती ग्रस्तांना धीर देत आहेत.महापुराचा फटका बसून संसार मोडून पडलेल्या माता-भगिनींच्या पाठीवर थाप देत,त्यांना जगण्याचे नवे बळ देण्याचा प्रयत्न करतांना आ.राजळे अनेक ठिकाणी भावनाशील झाल्याचं पहायला मिळतय.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post