नगरचे नूतन अप्पर जिल्हाधिकारी म्हणून ‘यांची’ नियुक्ती

 सोनाप्पा यमगर अहमदनगरचे नवे अपर जिल्हाधिकारी. नगर : महसूल प्रशासनात बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. नगर जिल्ह्यात तहसीलदारांच्या बदल्या झाल्या  असताना नूतन अप्पर जिल्हाधिकारी म्हणून सोनप्पा यमगर यांची नियुक्ती झाली आहे. यमगर हे गडचिरोली येथून नगर जिल्ह्यात बदलून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post