महापालिकेच्या इमारतीवरून उडी मारू...शिवसेना नगरसेवकाच्या इशार्यामुळे खळबळ

 *रस्ता दुरुस्तीसाठी नगरसेवकाचा अजब इशारा*अहमदनगरमधील बोल्हेगांव येथील गणेश मंदिर ते राघवेंद्र स्वामी मंदिर तसेच केशव नगर मधील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना नगरसेवकाने महापालिकेला अजब इशारा दिला आहे. सात दिवसांत रस्ता दुरुस्त न झाल्यास महापालिकेच्या इमारतीवरून उडी मारून जीव देऊ, असा इशारा नगरसेवक मदन आढाव यांनी महापौर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post