बालकल्याण समितीचे अध्यक्ष सदस्यावर शाई फेक गुन्हा दाखल

 बालंकाचे  निरीक्षण गृह आवारातील बालकल्याण समितीच्या कार्यालयात बालकल्याण समितीचे अध्यक्ष आणि सदस्यावर केली शाई फेक..अहमदनगर(प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील बारडगांव दगडी येथील आदिवासी युग प्रवर्तक सामाजिक विकास प्रतिष्ठान संचलित यशोधरा मुला मुलीच्या वस्तिगुहातील १० मुलाच्या प्रश्ना  संदर्भात नालेगांव परिसरातील बालंकाचे  निरीक्षण बालगृृृह आवारातील बालकल्याण समितीच्या कार्यालयात प्रतिष्ठानचे प्रमुख, कार्यकर्ते यांनी अनाधिकुत प्रवेष करून शाई फेक  करून  जीवे मारण्याची धमकी देत दमदाटी केल्या प्रकरणी संबंधितां विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात ईश्वर काळे यांच्यासह दहा-ते पंधरा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार बाल कल्याण समितीचे हनिफ शेेेख यांनी दिली आहे.

देत शाई फेक केली अशी तक्रार हनिफ शेख यांनी दिली आहे. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात १०ते१५ महिला पुरूषा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलांय..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post