ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक, जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक, जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने
अहमदनगर -जिल्ह्यामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ७ मंडलामध्ये ओबीसी आरक्षण महाविकास आघाडी ने रद्द केले होते त्यामुळे प्रत्येक मंडला मध्ये तहसीलदार आंदोलन करून निवेदन देण्यात आले कर्जत जामखेड मध्ये प्रदेश उपाध्यक्ष रामजी शिंदे साहेब यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले उपस्थित कर्जत मण्डल अध्यक्ष डॉक्टर सुनील गावडे जामखेड मंडल अध्यक्ष अजय काशीद रवी सुरवसे उपस्थित होते राहुरी मंडलामध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले साहेब यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले  उपस्थित मंडल अध्यक्ष अमोल भनगडे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड व अन्य कार्यकर्ते होते आंदोलन करण्यात आले श्रीगोंदा मंडलमध्ये आमदार बबनदादा पाचपुते यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले उपस्थित बाळासाहेब महाडिक व अन्य कार्यकर्ते होते , शेवगाव पाथर्डी मध्ये जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे व आमदार मोनिकाताई राजळे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले भीमराज सागडे, कचरू चोथे, गणेश कराड आशा ताई गरड व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते पारनेर मंडलामध्ये वसंतराव चेडे यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले सर्व जिल्हा पदाधिकारी सर्व मंडल अध्यक्ष व सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते असे दिलीप भालसिंग  जिल्हा सरचिटणीस अहमदनगर यांनी सांगितले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post