भरधाव कारने भरस्त्यात अचानक घेतला पेट... नगरमधील थरार व्हिडिओ

 भरधाव कारने भरस्त्यात अचानक घेतला पेट... नगरमधील थरार
नगर: नगरमध्ये भररस्त्यात बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. शहरातील आयुर्वेद कॉनर जवळ दुपारी तीनच्या सुमारास कारने अचानक पेट घेतला.

यामुळे एकच धावपळ उडाली. अखेर अग्नीशमन विभागाने आग आटोक्यात आणली. मात्र या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post